अ.क्र. | दिनांक | विषय |
1. | 20.02.2003 |
ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षणासाठी लागणारे श्रमदिन. |
2. | 12.03.2003 |
ज़िल्हा परिषद शिक्षण विभागाच्या लेखापरीक्षणामध्ये प्राथमिक शिक्षण शाखा व माध्यमिक शिक्षण शाखा करणेबाबत. |
3. | 29.04.2003 |
ग्रामनिधी / जवाहर रोजगार योजना / जवाहर ग्रामसमरिध्दी योजना यांच्या लेखापरीक्षणाची सध्यस्थितीबाबत. |
4. | 07.07.2003 |
नगरपरिषद लेखापरीक्षणानंतर हाती घ्यावयाची ग्रामपंचायत विभागाच्या लेखापरीक्षणाबाबत ची सद्यस्थिती. |
5. | 07.07.2003 |
बाजार पावत्यांचे / एकाच दर्शनी किम्मत असणाऱ्या पावत्यांचे लेखापरीक्षणासाठी घ्यावयाचे श्रमदिंन. |
6. | 12.06.2003 |
कृषी विद्यापीठांचे लेखापरीक्षणाबाबत आणि वार्षिक लेखे बाबत. |
7. | 16.06.2003 |
जिल्हा परिषद व पंचायत समिती लेख परीक्षण सॅन २००१-२००२ व २००२-२००३ बाबत. |
8. | 16.06.2003 |
जिल्हा परिषद वार्षिक लेखे शासनास सादर होण्यास होणाऱ्या विलंबाबाबत. |
9. | 21.06.2003 |
नगरपरिषद व संकिर्ण लेखापरीक्षणाचा आढावा घेणेबाबत. |
10. | 01.07.2003 |
ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणाच्या श्रमदिनाबाबत. |
11. | 07.07.2003 |
ग्रामपंचायत विभागाच्या लेखापरीक्षणाबाबतची स्थिती. |
12. | 16.07.2003 |
ग्रामनिधी / जवाहर रोजगार योजना / जवाहर ग्रामसमरिध्दी योजना यांचे लेखापरीक्षणाची सध्यस्थितीबाबत. |
13. | 07.07.2003 |
बाजार पावत्यांचे / एकच दर्शनी किंमत असणाऱ्या पावत्यांचे लेखापरीक्षणासाठी घ्यावयाचे श्रमदिंन  |