स्थायी आदेश क्र. | दिनांक | विषय |
1. | 31.01.2020 |
जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका व नगर पंचायतीचे लेखापरीक्षण अहवालाबाबत प्रथम पुढील अभिप्राय निर्गमित करण्याबाबत. |
2. | 23.10.2020 |
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका,नगरपंचायत व ग्रामपंचायती यांचे लेखापरीक्षण अहवाल विहित मुदतीत निर्गमित करण्याबाबत. |