परीक्षा शाखा

प्रिंट

अ.क्र.परीक्षेचे नाव परीक्षा दिनांक
1. सेवा प्रवेशोत्तर परीक्षा 19-5-2011 & 20-05-2011
2. महाराष्ट्र लेखा लिपिक परीक्षा -
3. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग 3 परीक्षा 24,25,26,27 May 2011

संचालनालय, लेखा व कोषागारे मार्फत सेवा प्रवेशोत्तर परीक्षा वर्षातून एकदा एप्रिल / मे महिन्यात घेतली जाते. तसेच सर्व विभागातील व इतर कार्यालयातील कर्मचा-यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपिक परीक्षा माहे ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये घेतली जाते.

कामाचा तपशील :-

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग 3 परीक्षा वर्षातून दोनवेळा माहे एप्रिल/ मे आणि ऑक्टोबर/ नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेकडून आयोजित केली जाते.

कामाचा तपशील :--


सेवा प्रवेशोत्तर परीक्षा मे २०११ परिपत्रक

परीक्षा अर्ज

परीक्षा अभ्यासक्रम