माहे जून 2021 अखेरचे सहामाही विवरणपत्र
शासकीय सेवेत असताना दिवंगत /अकाली सेवानिवृत झालेल्या कर्मचार्यांच्या नातेवाईकास अनुकंपातत्वावर नियुक्ति देणे
शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अनुक्र १०९३ /२३३५/प्र-९० /९३/८,
दिनांक २६ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रशाकीय विभागांचा अहवाल
कार्यालयाचे नाव :-स्थानिक निधी लेखापरीक्षा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,कोकण भवन ,सहावा मजला ,नवी मुंबई
FORM CODE : -- S-02-RH
माहे : -- जानेवारी -जून              वर्ष : -- 2021
Print
विभागाचे नाव मागील सहामाही प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या नवीन अर्जांची संख्या एकूण नियुक्ती दिलेल्या अर्जांची संख्या नियुक्ती नाकारलेल्या अर्जांची संख्या एकूण प्रलंबित शेरा
पुणे 9 1 10 1 0 9 ----
नाशिक 2 0 2 0 0 2 शासन भरती प्रक्रीया नियामानुसार अद्याप अपात्र
औरंगाबाद 7 0 7 0 0 7 --
अमरावती 0 0 0 0 0 0 nill
माहिती न भरलेले विभाग : --